Tarun Bharat

दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात 26 जानेवारीला महिलांसाठी हळदीकुंकू

Haldikunku for women on January 26 at Deepak Kesarkar’s Liaison Office

बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या वतीने येत्या 26 जानेवारीला सायंकाळी चार ते आठ या वेळेस सावंतवाडी येथील शालेय शिक्षण मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . या माध्यमातून महिलांना एकसंघ करण्यात येत आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन महिला शहर प्रमुख भारती मोरे व एडवोकेट नीता सावंत कविटकर आदींनी केले आहे.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

पाचल मंडळ कार्यालयाच्या इमारतीची दुर्दशा

Archana Banage

कोरोना चाचणी न करताच ४२ जणांना मेसेज; चिपळुणातील गंभीर प्रकार

Archana Banage

चोरवणे – जखमेचीवाडीतील पाणीटंचाई अखेर संपुष्टात

Archana Banage

‘त्या’ पाचहीजणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

NIKHIL_N

वेंगुर्ले शहरातील दुकाने सोमवारपासून सुरू

NIKHIL_N

कणकवली रुग्णालयासमोर दुचाकी गॅरेजला आग!

Anuja Kudatarkar