Tarun Bharat

आफ्रिकन देश सेनेगलमध्ये संसदेत हमरा-तुमरी

सेनेगल / वृत्तसंस्था

आफ्रिकन देश सेनेगलच्या संसदेत एका महिला खासदारावर थप्पड मारल्याने वाद झाला. यानंतर संतापलेल्या महिला मंत्र्याने खुर्ची फेकल्यानंतर दोन्ही खासदारांमध्ये हाणामारी झाली असून त्यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या हमरा-तुमरीच्या घटनेदरम्यान आणखी एक विरोधी नेता महिलेला लाथ मारताना निदर्शनास येत आहे. याप्रसंगी संसदेत उपस्थित इतर खासदारांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र, वादामुळे संसदेचे कामकाज तहकूब करावे लागले. संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. एका खासदाराने आध्यात्मिक नेत्याचा अपमान केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती देण्यात आली.

Related Stories

239 तास अन् 13 हजार किमीचे उड्डाण

Patil_p

अमेरिकेप्रमाणे ब्राझील संसदेत हिंसा

Patil_p

मोबाईलवरून नजर हटू नये म्हणून…

Patil_p

महिला कलाकार असणारे कार्यक्रम दाखवू नका

Patil_p

मालीत दहशतवादी हल्यात 31 नागरिक ठार

Patil_p

तुर्कस्थानातील भूकंपात 20 ठार

Patil_p