चीन सीमेवरील जवानांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण

चिनी सैनिकांना सामोरे जाण्यासाठीची तयारी वृत्तसंस्था  / लेह चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात आयटीबीपीने स्वतःच्या जवानांना नवे निशस्त्र ‘आक्रमक’ युद्ध तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. 2020 मध्ये गलवान खोऱयात झालेली हिंसक झटापट पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे. गलवान खोऱयात झालेल्या झटापटीत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला … Continue reading चीन सीमेवरील जवानांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण