Tarun Bharat

‘हापूस’ समुद्रामार्गे अमेरिकेला रवाना..!

Advertisements

जगप्रसिद्ध हापूस आंबा समुद्रामार्गे अमेरिकेला रवाना करण्यात आला. याआधी आंबा भारतातून विमानामार्गे अमेरिकेला निर्यात व्हायचा. तुलनेत भारतीय हापूसचा दर जास्त असायचा. यावर उपाय म्हणून आंबा समुद्रमार्गे अमेरिकेला पाठविण्यात आला आहे. हा देशाच्या ऐतिहासातील महत्वाचा क्षण असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे आंब्याचा वाहतुकीचा खर्च १० टक्क्यांवर आला आहे. शिवाय इतर देशांच्या आंब्यांच्या दरांच्या तुलनेत भारतीय हापूसचा दर स्पर्धात्मक असणार आहे.

Related Stories

“…म्हणून रविंद्रनाथ टागोर यांना आई जवळ घेत नव्हती”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Abhijeet Shinde

लादेन 9/11च्या हल्ल्यात सहभागी नव्हता ; तालिबानच्या प्रवक्त्याचा दावा

Abhijeet Shinde

आम्हीच शिवसेना, विधिमंडळात पक्ष म्हणून मान्यता; एकनाथ शिंदेंचा दावा

Abhijeet Shinde

‘अग्निपथ’ विरोधातील याचिकांवर उद्या सुनावणी

Patil_p

डोक्यापासून पायापर्यंत टॅटूच टॅटू

Patil_p

दिल्ली : दिवसभरात 63 मृत्यू, आणखी 1,674 नवे कोरोनाबाधित

Rohan_P
error: Content is protected !!