Hasan Mushrif ED Raid : गोरगरीब जनतेचे काम करणाऱ्या माणसाला त्रास दिला जातोय तुम्ही शांत रहा. ईडीला सांगा सारख येऊन आम्हाला त्रास देण्यापेक्षा, आमच्यावर गोळ्या झाडा, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांना अश्रुही अनावर झाले.
सीआरएफच्या महिला पोलिसांनी सायरा मुश्रीफ यांना घरात जाण्यास सांगितले. यावेळी भैय्या माने व अन्य कार्यकर्त्यांनी सायरा मुश्रीफ यांना आम्ही सर्वजण मुश्रीफ साहेबांच्या सोबत असल्याचा शब्द दिला.


next post