बैलहोंगल – बैलहोंगल नजीकच्या अनिगोळमध्ये दगडाने ठेचून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे . मंजुनाथ सुणगार (४५) अशी मृताची ओळख पटली आहे. मध्यधुंद अवस्थेत मंजुनाथ आणि अजय या दोघांमध्ये वाद झाला. त्या नंतर अजयने मंजूनाथचा दगडाने ठेचून खून केला. सदर घटने संबंधी गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.
Trending
- हरमलात पावणे दोन कोटीचे ‘मॅजिक मशरुम्स’ जप्त
- चारही जणांची दहा तास चौकशी
- गोव्यातून गेला तामिळनाडूतील शाळा बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याचा ईमेल
- सोमवारपासून दहावीची परीक्षा
- भंडारी समाजाच्या चार नेत्यांची सतावणूक बंद करावी : किरण
- जांबावलीच्या शिशिरोत्सवाला प्रारंभ 2 रोजी दामोदराचा गुलालोत्सव
- शहर तापले…पारा 38 अंशांवर
- ‘गृहलक्ष्मी’साठी पोस्ट खात्यात लाभार्थ्यांची रांग