Tarun Bharat

सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर

Health camp organized by Sawantwadi Taluka Journalist Association

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील पत्रकारांसाठी शनिवारी 3 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पत्रकार मित्रांनी शिबिराला उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर , सचिव प्रसन्न राणे, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, यांनी केलंय .

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

अभिनेते आणि भाजपचे खासदार सनी देओल यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

आता जमीन मोजण्यासाठी ‘ईटीएस’ मशीनचा वापर

Patil_p

मार्चमध्ये महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार; नारायण राणेंची नवी राजकीय भविष्यवाणी

Archana Banage

धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळासह मातेला कोरोनाची लागण 

prashant_c

“जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा…”; राहुल गांधींची प्रतिक्रिया

Archana Banage

लडाख LAC वर भारताची हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात

datta jadhav