Tarun Bharat

पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे

हवामान विभागाचा अंदाज

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

येत्या 24 तासात देशातील बहुतांश राज्यांमध्ये हलक्मया ते मुसळधार पावसाची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. पुढील पाच दिवस मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीवर दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्मयता आहे. दिल्लीसह उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेशच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्मयता आहे. तसेच 12 आणि 13 जुलै रोजी कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्मयता आहे. जम्मू-काश्मीरच्या काही भागातही पाऊस पडू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. तसेच 13 जुलैनंतर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्मयता आहे. सध्या छत्तिसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणाच्या अनेक भागात दमदार पाऊस सुरू आहे.

Related Stories

देशात चोवीस तासात 1.94 लाख नवे रुग्ण

Patil_p

गुरमीत राम रहीमची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल; उपचारानंतर पुन्हा जेलमध्ये रवानगी

Tousif Mujawar

पश्चिम बंगाल विधानसभेत राडा

Patil_p

राजीव गांधी फौंडेशनवर भाजपचे गंभीर आरोप

Patil_p

अदानी एंटरप्रायझेस पहिल्या दहात

Patil_p

जम्मू- काश्मीरमध्ये लोकशाही संपवली जातेय- मेहबूबा मुफ्ती

Abhijeet Khandekar