Tarun Bharat

सायंकाळी सातपर्यंत अवजड वाहनांना शहरात येण्यासाठी बंदी

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : आज सायंकाळीसुद्धा रहदारी पोलिसांनी पिरनवाडी नाक्यावर चार वाजल्यापासून सायंकाळी सातपर्यंत अवजड वाहनांची शहरात येण्यासाठी बंदी घातली आहे. जवळजवळ सहा ते सात रहदरी पोलीस व वरिष्ठ अधिकारी ठाण म्हणून बसले आहेत. त्या व्यतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकारी दर तासाला पोलीस वाहनातून फेरी मारत आहेत. उद्यापासून सकाळी 08 ते 11 व सायंकाळी 04 ते 07 वाजेपर्यंत अवजड वाहनांना शहरात येण्यासाठी बंदी घालण्यात येणार आहे. सायंकाळी सातनंतर टप्प्याटप्प्याने अवजड वाहन सोडण्यात येणार आहेत. जेणेकरून शहरात वाहतूक कोंडी होऊ नये.

Related Stories

एपीएमसीत बायोगॅस उभारणीस प्रारंभ

Amit Kulkarni

वस्त्राद्योग व्यवसायासाठी मिळणारी सबसीडी पूर्ववत करा

Amit Kulkarni

लॉकडाऊन शिथिलनंतर चोऱया वाढल्या

Patil_p

जिह्यात 28 जण कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

म. ए. समितीच्या आयसोलेशन केंद्राचे लोकार्पण

Amit Kulkarni

वॉर्ड पुनर्रचनेचा सर्वसामान्यांना बसतोय फटका

Omkar B
error: Content is protected !!