Tarun Bharat

हिरो इलेक्ट्रिकचा कारखाना राजस्थानात

Advertisements

नवी दिल्ली : हिरो इलेक्ट्रिक कंपनीने अलीकडेच राजस्थान सरकारबरोबर एक करार केला असून या अंतर्गत सलारपूर येथे नवा निर्मिती कारखाना स्थापन करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असून यासंदर्भातला सहकार्याचा करार राजस्थान सरकारबरोबर केला आहे.  170 एकरच्या क्षेत्रफळात विस्तारलेल्या कारखान्यामधून वर्षाला 20 लाख वाहनांची निर्मिती करता येणे शक्य होणार आहे. सदरच्या कारखान्यासाठी सुरुवातीला 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून आधुनिक पद्धतीने निर्मिती केली जाईल.

Related Stories

कोरोनावर ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी’ थेरपी प्रभावी ठरणार

Patil_p

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन वाढण्याची आशा

Patil_p

शेवटच्या दिवशी सेन्सेक्समध्ये हलकीशी घसरण

Patil_p

…आणि आता पुन्हा उत्तम शेती

Patil_p

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजीची झुळूक

Amit Kulkarni

शेअर बाजारात तेजीचा प्रवास कायम

Patil_p
error: Content is protected !!