Tarun Bharat

हायवेवर कार पलटली

Advertisements

बेळगाव / प्रतिनिधी : काकतीमध्ये हायवेवर सकाळी एक अपघात झाला. यामध्ये भरधाव स्विफ्ट कार डिव्हायडरला आदळून रोडच्या मध्यभागी पलटली.

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याची नोंद काकती पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.

Related Stories

चामराजनगर : २४ जणांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे : समितीचा अहवाल सादर

Abhijeet Shinde

विधानसभेत एकाच दिवशी 11 विधेयके सादर

Amit Kulkarni

‘त्या’ तरूणीचं काही बरेवाईट झाल्यास मुख्यमंत्री, गृहमंत्री अन् भाजप जबाबदार

Abhijeet Shinde

सुधारित अभ्यासक्रमाच्या आधारे सीईटी शक्य

Abhijeet Shinde

कोरोना : केंद्राने कर्नाटक, महाराष्ट्र, आणि आंध्र प्रदेशला सुनावले

Abhijeet Shinde

कर्नाटक सरकारने ६ एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न केल्यास बेमुदत संप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!