Tarun Bharat

हिमाचलमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला, 39 जागांवर आघाडी

Himachal Pradesh Election LIVE Updates : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मतमोजणी सुरू झाली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे. येथे त्रिशंकू सरकार येण्याची शक्यता आहे. हिमाचलमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या. राज्यात 12 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. येथे एकूण 74.05 टक्के लोकांनी मतदान केले होते. सुमारे 10,000 सुरक्षा कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि इतर सहायक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतमोजणी सुरू आहे. राज्यभरात ५९ ठिकाणी ६८ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

भाजपा – 26
काँग्रेस – 39
आप – 00
अन्य – 03

Related Stories

केजरीवालांनी फाडल्या कृषी कायद्यांच्या प्रति

Patil_p

पुलवामात दहशतवाद्यांकडून पोलीस उपनिरीक्षकाची हत्या

datta jadhav

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मुंबई पोलिसांची नोटीस

Archana Banage

राम मंदिर : आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा – साक्षी महाराज

Archana Banage

शिवसेनेच्या ‘या’ माजी आमदारांचा महाविला घरचा आहेर..दोन टप्प्यात एफआरपी शेतकऱ्यांना मारक

Archana Banage

वन रँक वन पेन्शनप्रकरणी केंद्र सरकारची बाजू योग्य

Patil_p