Tarun Bharat

ऐतिहासिक ‘मशाल रिले’ला १९ जूनला प्रारंभ

४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी ऐतिहासिक मशाल रिलेला रविवारी प्रारंभ होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. इतिहासामध्ये यंदा प्रथमच ही रॅली काढण्यात येणार आहे.

यादिवशी फिडेचे अध्यक्ष अर्काडी वोरकोव्हिच ही मशाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देतील. त्यानंतर ती ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांना देण्यात येईल. ४४ व्या बुद्धिबळ ऑलीम्पियाडच आयोजन येत्या २८ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. ३० वर्षांनंतर आशियात, तर भारतात प्रथमच या स्पर्धाचं आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये १८९ देशांचे खेळाडू सहभाग घेणार आहेत.

Related Stories

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

Tousif Mujawar

”नवनीत राणा यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं”

Archana Banage

राज्यात गारठा वाढला

datta jadhav

सपाला मोठा धक्का; मुलायमसिंह यांची सून भाजपात

datta jadhav

मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का?; पुण्याच्या महापौरांनी व्यक्त केली नाराजी

Archana Banage

उत्तराखंडमध्ये 47 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 3300 पार

Tousif Mujawar