Tarun Bharat

होंडा सीबी 300 एफ दुचाकी भारतीय बाजारात सादर

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

होंडा कंपनीने भारतामध्ये आपली सीबी300एफ ही दुचाकी बाजारात आणली आहे. सीबी300एफ दोन मॉडेल सादर करणार असून यामध्ये डिलक्स आणि डिलक्स प्रो यांचा समावेश होणार आहे. यांची किमत ही 2.26 लाख रुपये तसेच 2.29 लाख रुपये याच्या दरम्यान राहणार असल्याची माहिती आहे. ही दुचाकी  होंडाच्या बिग विंग चेन ऑफ डिलरशीप्सच्या आधारे विक्री होणार आहे. यामध्ये देण्यात आलेल्या युएसबी-सी टाईपच्या मदतीने फोन चार्ज करता येणार आहे.

वजन 153 किलो

2084 मिलीमीटर लांबी

1075मिलीमीटर उंची

फ्यूल टँक क्षमता 14.1 लिटर

होंडा सीबी300चे फिचर्स

2022 हेंडा सीबी300 एफमध्ये देण्यात आलेल्या विशेष फिचर्सची माहिती

Related Stories

देशात लवकरच ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्टर’ आणि ‘इलेक्ट्रिक ट्रक’..!

Nilkanth Sonar

2026-27 पर्यंत जुन्या कार्सचा बाजार वार्षिक 19 टक्क्यांनी वाढणार

Amit Kulkarni

महिंद्रा एक्सयुव्ही 300 बाजारात दाखल

Patil_p

तिसऱया आर्थिक वर्षात दुचाकी विक्री घसरणार

Patil_p

टीव्हीएस मोटर्सची विक्री तेजीत

Patil_p

पल्सर एन 160 दुचाकी सादर

Amit Kulkarni
error: Content is protected !!