Tarun Bharat

पाणी पुरवठा खात्याचे कर्मचारी सुरेश मांद्रेकर यांचा सन्मान

प्रतिनिधी /म्हापसा

म्हापसा पाणी पुरवठा खात्याचे कर्मचारी सुरेश नवसो मांद्रेकर हे 36 वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून खात्यातून सेवानिवृत्त झाले. म्हापसा पाणी पुरवठा खात्यात आयोजित समारंभात त्यांचा कनिष्ठ अभियंता प्रज्योत नाईक यांच्याहस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

सुरेश मांद्रेकर हे 1986 मध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी म्हापसा पालिका क्षेत्रात उत्कृष्टरीत्या सेवा बजाविली. यावेळी कनिष्ठ अभियंता प्रज्योत नाईक यांनी त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन दिव्या रायकर यांनी केले तर माधव गावडे यांनी आभार मानले.

Related Stories

बेतोडा येथे फॅन पट्टय़ा पावडर कोटींग युनिटला आग

Amit Kulkarni

आर्ल केरी येथे कोळसावाहू ट्रक ग्रामस्थांनी अडविला

Amit Kulkarni

मोपा विमानतळ अधिकाऱयांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Amit Kulkarni

डिचोलीत मंगळवारी सार्वजनिक गुढीपाडवा

Amit Kulkarni

विधानसभा निवडणुकीत त्वरित आरक्षण द्यावे!

Omkar B

कुचेली काजरेश्वराचा आज जत्रोत्सव

Amit Kulkarni