Tarun Bharat

पद्मिनी फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Advertisements

प्रतिनिधी /सांखळी

उत्तम  दर्जाचे  व रोजगाराभिमुख  शिक्षण विद्यार्थी  व कुटूंबाचे  भविष्य  उज्वल  बनवू   शकते … समाजातील प्रत्येक  मुलाने  दर्जेदार  शिक्षण  संपादन  करावे  हा आपला  द्यास  असुन पैसे  नाहित  आर्थिक परिस्थिती  ठीक नाहीं या साठी राज्यातील एकही  विद्यार्थी शिक्षणापासून  वंचित  राहणार नाहीं याची आपण  खबरदारी  घेतलेली  आहें  प्रत्येक पालकांनी  मुलांना   गुणांत्मक  दर्जेदार  शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करतांना आत्मनिर्भर  व स्वावलंबी बनवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन  मुख्यम त्री  डॉ प्रमोद  सावंत  यांनी साखळी येथे  केलें .

डॉ सावंत यांच्या मातोश्री  स्वर्गीय पद्मनी यांच्या स्मर नार्थ  स्थापन  करण्यात आलेल्या पद्मनी  फाऊंडेशन  तर्फे दहावी  बारावीतील  गुणवंत विद्यार्थी तसेच सुमारे दीडशे गरजवंत  विद्यार्थी  ,पदव्युत्तर   शिक्षणात उत्तुंग यश संपादन  केलेल्या मुलांचा  चा गौरव व शिष्यवृत्ती प्रदान  सोहळय़ाचे  आयोजन  रवींद्र भवन  साखळी  येथे  करण्यात आले होते .

व्यासपीठावर डॉ विठ्ठल  तिळवी   पांडुरंग सावंत, सुलक्षणा  सावंत शुभदा  सावईकर,रश्मी  देसाई, आनंद  काणेकर  दयानंद  बोर्येकर  संतोष  म ळीक , गजानन  शेटय़? इतर शिक्षक संस्थेचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित  होते .

ग्रामिण  भागाबरोबरच  शहरातील  मुलांनी उत्तम  शिक्षण   घ्यावे  यासाठी आपण वडिलांकडून सेवेची. प्रेरणा  घेऊन अनेक वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना  मदत  करीत आहे त्यानंतर युवा मोर्चा भाजप पक्ष तसेच वयक्तिक पातळीवर अनेक वर्षे हे कार्य चालू आहें

विद्यार्थ्यांना  परिपूर्ण मानू स  घडवणारे  शिक्षण अपेक्षित असुन त्यातही अनेक व्यावसायिक  कोर्सेस आहेत  त्यातून हमखास रोजगार उपलब्ध होतील असेशिक्षण  निवडा असा सल्ला डॉ सावंत यांनी दिला

 देशाच्या  तुलनेत गोवा राज्यात कँसर  चे  प्रमाण अधिक आहें हा चिंतेचा  विषय  असुन तिसऱया टप्यात निदान होत असल्याने रुग्नाची खूप  वाईट परिस्थिती  येते या साठी पद्मनी  फाऊंडेशन  तर्फे ग्रामिण  भागात जागृती करणे  काळजी घेणे यासाठी सातत्याने  डॉ शेखर  साळकर व टीम कार्यरत करण्यात आली  आहें तसेच जिथे गरज आहें तिथे आमची संस्था मदतीचा  हात देण्यास तत्पर असल्याचे  डॉ सावंत  म्हणाले.

कौशल्य  विकास च्या  माध्यमातून  आदरातित्य  हॉटेल   पर्यटन  व इतर विविध माध्यमातून आगामी चार वर्षात  2 लाख नोकऱया  उपलब्ध होतील त्यामुळे क्षेत्र निवडताना करियर प्रशिक्षण  मार्गदर्शन  उपायिक्त ठरणार असल्याचे त्यांनी  सांगितले

या वेळी डॉ विठ्ठल  तिळवी  यांनी देश पातळीवरील विविध करियर  संधीची अभ्यासपूर्ण माहिती दिली व  कोणते  क्षेत्र  निवडावे यासाठी मार्गदर्शसन व सूचनाही केल्या

सुलक्षणा  सावंत यांनी फाऊंडेशन च्या सेवा कार्याची माहिती दिली या वेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी गौरव शिष्य वृत्ती प्रदान करण्यात आल्या तसेच इतरही विविध उपक्रम राबवण्यात आले

Related Stories

तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेच्या निवडणूकीसाठी महेश कांदोळकर पॅनल

Amit Kulkarni

झुवारीनगरात सेवा केंद्राअभावी 98 पॉझिटिव्ह कामगार घरीच

Patil_p

आमदार अपात्रता आपल्याकडे नको

Amit Kulkarni

हनुमान चालीसा तिचे सातत्याने पठण करा

Patil_p

एका व्हिडियोने फातोर्डा सराव मैदान बनले चकाचक

Amit Kulkarni

आंदोलकांना मारणे म्हणजे आंदोलन हाताळणे नव्हे!

Patil_p
error: Content is protected !!