Tarun Bharat

चुनाभट्टीत घरांवर कोसळली दरड,दोन जखमी

तरुणभारत ऑनलाइन


चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीत नागोबा चौक परिसरात (मुंबई) दरड कोसळली असून तीन घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन इसम किरकोळ जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं आहे. शिवम प्रकाश सोनवणे आणि प्रकाश जगन्नाथ सोनवणे अशी जखमींची नावे आहेत.
सदर घटना घडताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सर्व स्टाफ घटनास्थळी हजर झाला होता. सध्या मुंबई महानगरपालिका आणि आपत्ती विभागाकडून तेथील माती काढण्याचे काम चालू आहे.

Related Stories

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून

Archana Banage

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सदनिका अर्ज नोंदणीचा शुभारंभ

Tousif Mujawar

लक्षवेधीला मंत्री गायब; अजित पवार विधानसभेत संतापले

Archana Banage

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

datta jadhav

शिवसेनेला आक्रमक चेहरा मिळणार; लक्ष्मण हाके शिवबंधन बांधणार

Abhijeet Khandekar

पर्यावरण आणि विकासाचा समतोल आवश्यक : श्रीमंत शाहू छत्रपती

Tousif Mujawar