Tarun Bharat

चौके येथील रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

Advertisements

चौके / प्रतिनिधी-

चौके येथील वावळ्याचे भरड येथे प्रतिवर्षीप्रमाणे मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास यावर्षी ४० रक्तदात्यानी रक्तदान करत मोठा प्रतिसाद दर्शविला.चौके वावळ्याचे भरड भराडी कला क्रिडा विकास मंडळ,चौके या मंडळाच्या कार्यालयात सदर रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले..यावेळी जिल्हा रुग्णालय पतपेठी टीमचे डाँ.अमित आवळे B T O रक्तपेठी प्रमुख,डाँ.श्रीमती प्राजंली परब- अधिपरिचारीका,श्री सुनिल वानोळे- समुपदेशक,श्री. भाटवडेकर- परिचर,श्री आडकर-परिचर,श्री अस्लम शेखा -चालक यांच्यासह श्री बिजेंद्र गावडे-मंडळाचे अध्यक्ष, श्री.विष्णू चौकेकर , मंडळाचे सचिव,श्री.मंदार गावडे-,युवा सामाजिक कार्यकर्ते-श्री संतोष गावडे-अध्यक्ष मालवण पत्रकार समिती,सदानंद गावडे,विनायक चौकेकर,मोहन गावडे,दत्ता गावडे,कृष्णा गावडे,महेश सावंत,श्रीधर नाईक,बंटी सावंत उपस्थित होते.

Related Stories

शिरगाव डुबी नदीत गाळ उपसण्याच्या नावाखाली वाळू उपसा

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिल्ह्यात ‘तौक्ते चक्रीवादळ’ दाखल

Abhijeet Shinde

ठोक निधीतील कामाबाबत 28 रोजी सुनावणी

Abhijeet Shinde

आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रा रद्द

NIKHIL_N

चारही चेकपोस्टवर आरोग्य पथके

NIKHIL_N

‘अवकाळी’मुळे काजू, आंबा पिकांचे नुकसान

NIKHIL_N
error: Content is protected !!