Hymas Lamp at Bhatwadi from Development Fund of Minister Deepak Kesarkar
भटवाडी येथील नागरिकांच्या मागणीनुसार शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या विकास निधीतून भटवाडी नारायण मंदिर ते बोरजिस वाडा येथे सौरऊर्जे वर चालणारा हायमास लॅम्प लावण्यात आले .
तेथील एक हळदणकर घरालगत रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला लावण्यात आला या रस्त्यावर नेहमीच काळोख असायचा त्यामुळे त्या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी रदारी करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता आता समस्या आता दूर झाल्यामुळे तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
माजी नगरसेवक संजय पेडणेकर व शाम हळदणकर व तेथील नागरिकांनी सदर कर्मचाऱ्यांना सहकार्य केले.
सावंतवाडी / प्रतिनिधी