Tarun Bharat

Kolhapur : इचलकरंजीत मित्राने मित्राचा केला खून

Advertisements

इचलकरंजी / प्रतिनिधी

शहरालगतच्या शहापूर येथील म्हसोबा मंदिरा परिसरालगत मित्राने मित्राचा शांत डोक्याने खून केला. सुरेश बबन कांबळे ( रा. रेणूका झोपडपट्टी, तारदाळ, ता. हातकणंगले) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो यंत्रमाग उद्योगात वहीफणीचे काम करीत होता. मृत कांबळे यांच्या तोंडावर दगड घालुन खून करण्यात आला असून, ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्यासह शहापूर पोलीस दाखल झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

महापुरातील कामांची बिले मिळणार कधी ?

Archana Banage

कोल्हापूर : ‘कन्यागत’मधील दुसऱ्या टप्प्यातील निधी कधी ?

Archana Banage

राष्ट्रवादी-सेनेचे युतीचे संकेत, कोल्हापूर महापालिकेत एकत्र येण्याची शक्यता

Archana Banage

कब्जेदार नोंदीसाठी हलसवडे ग्रामस्थांचे धरणे

Archana Banage

गोकुळ शिरगाव एमआयडीसीत भीषण आग; दीड कोटींचे नुकसान

Archana Banage

शेतकरी हात्याकांडाचा शेकापतर्फे निषेध

Archana Banage
error: Content is protected !!