Tarun Bharat

शिवसेनेने सरकार मधून बाहेर पडायचं असेल तर .. – संजय राऊत

शिवसेनेने सध्याच्या सरकार मधून बाहेर पडायचे असेल, तर बाहेर असणाऱ्या आमदारांनी मुंबईत यावे. तसेच आपली भूमिका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडावी. त्याचा नक्की विचार केला जाईल. मोबाईल, ट्विटर वरून पत्रव्यवहार करू नका. असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

त्यामुळे आता शिंदे गट कोणती पाऊले उचलणार हे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisements

Related Stories

… तर अमेरिकेत होऊ शकतात 2 लाखांहून अधिक मृत्यू

prashant_c

कट्टर शिवसैनिक भाजपला मतदान करणार नाही; राजेश क्षीरसागर

Sumit Tambekar

राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कोसळला…

datta jadhav

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ

Abhijeet Shinde

उत्तराखंडातील उत्तरकाशीमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

आंध्रप्रदेशात ट्रॅक्टरवर विजेची तार पडून 13 जणांचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!