Tarun Bharat

बेड जंगम अनुसूचित जातीला सर्व योजना लागू करा

Advertisements

प्रतिनिधी/बेळगाव

 बेड जंगम समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र संपूर्ण सरकारी योजना आणि इतर आदेश लागू करण्यात आले नाहीत. त्यामुळे समाजातील अनेकजण विविध योजनांपासून वंचित आहेत. तेव्हा  सर्व योजना लागू कराव्यात  या मागणीसाठी वेड जंगम समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

 सर्व योजना तातडीने लागू केल्या नाहीत. तर 30 जून रोजी बेंगळूर येथील  फ्रीडम पार्कवर मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील सर्व मोठा देश व नागरिक उपस्थित राहणार आहेत. निवेदन देण्यासाठी बसलिंगय्या चिकमठ, डॉ.महांतेश शास्त्री, गुरुशांतप्पा तेंगिनमठ, ए.आर.चिकमठ, श्रीकांत कुलकर्णी, शिवपुत्रय्या चरंतीमठ, श्रीशैलम एनगीमठ हे उपस्थित होते.

Related Stories

शहापूरच्या श्रीराम मंदिरात तुकाराम बीजनिमित्त पारायण

Amit Kulkarni

बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्रात धावतात 6 लाख वाहने

Amit Kulkarni

बेंगळूर: सीसीबीने माजी मंत्र्याच्या मुलग्याला मदत केल्याप्रकरणी हेड कॉन्स्टेबलला अटक

Abhijeet Shinde

दहावी, बारावी-विद्यागम वेळापत्रकाची घोषणा

Omkar B

बेळगावात घरफोडय़ांचे प्रकार सुरूच

Amit Kulkarni

बोरगाव येथून महिला बेपत्ता

Rohan_P
error: Content is protected !!