Tarun Bharat

बारावीच्या कला शाखेत महेश बामणे शहरात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

लिंगराज पी यु कॉलेजचा विद्यार्थी महेश मदन बामणे याने बारावीच्या परीक्षेत कला शाखेमध्ये घवघवीत यश संपादित केले असून त्याला ६०० पैकी ५७७ गुण मिळाले आहेत. तो बेळगाव शहरातुन पहिला आला असून जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने अर्थशास्त्र मध्ये १०० पैकी १०० गुण घेतले असून भूगोल मध्ये ९९ गुण घेतले आहेत.

Related Stories

मूर्तीकारांना आर्थिक पॅकेज द्या

Patil_p

मर्कंटाईल सोसायटीच्या नेहरूनगर शाखेचे स्थलांतर

Amit Kulkarni

मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीसाठी जागा राखीव ठेवा

Amit Kulkarni

उमेदवारांनी प्रचाराची उघडली आघाडी

Patil_p

नावगे-किणये परिसरात अवकाळी पावसाचे संकट कायम

Omkar B

मार्कंडेय नदीकाठावरील विसर्जन स्थळाची साफसफाई

Amit Kulkarni
error: Content is protected !!