Tarun Bharat

दहावी परीक्षेत सायली चव्हाणला 91.80 टक्के

Advertisements

कणकवली/प्रतिनिधी-

 इयत्ता 10 वी परीक्षेत आयडीयल इंग्लिश स्कूल, विद्यानगर वरवडे, कणकवली (इंग्रजी माध्यम) या प्रशालेतील विद्यार्थीनी कुमारी सायली रविंद्रकुमार  चव्हाण हिने 91.80 टक्के गुण मिळवूत यश संपादन केले आहे.  त्यामुळे तिचा सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.            

अभ्यासात सतत्य ठेवून कुठल्याही खासगी क्लासला न जाता तिने हे यश संपादन केले आहे. या यशामध्ये तिच्या मम्मी-पप्पांचा, त्याचप्रमाणे नातेवाईकांचा मोलाचा सहभाग आहे. जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग येथील वरीष्ठ टी.पी. ऑपरेटर रविंद्रकुमार चव्हाण यांची ती कन्या होय.

Related Stories

महसूल मंडळे, तलाठी सजांची प्रत्यक्ष अंमलबजावणी खोळंबली?

NIKHIL_N

जिल्हय़ात कोरोनाचे 67 नवे रूग्ण

Patil_p

आणखी पाचजणांचा मृत्यू, 73 नवे रूग्ण

Patil_p

हुमरमळा महाशिवरात्रोत्सव यावर्षी गाव मर्यादितच

NIKHIL_N

अरविंद सरनोबत यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

NIKHIL_N

अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार-शर्वाणी  गावकर

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!