Tarun Bharat

पणजीत कला-प्रदर्शनाचे उद्घाटन

प्रतिनिधी /पणजी

गोमंतकीय महिलांमध्ये विविध कलांचे रंग कायम भरलेले असातत. स्वयंरोजगार गुपतर्फे अलिकडे कित्येक महिला स्वतःच्या पायांवर उभ्या आहेत. त्यांनी सुरु केलेल्या विविध छंदांचे, लघू व्यवसायांचे कौतुक करुन त्यांना पाठिंबा देणे हे आम्हां सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ‘रुच्चीक’ फेम सौ. अमिता नायक सलत्री यांनी केले.

‘देशान क्लब’तर्फे पणजी येथे काकुलो मॉल येथे आयोजित केलेल्या कला-प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुण्या म्हणून अमिता सलत्री बोलत होत्या. यावेळी मेकअप तज्ञ सौ. समिक्ष हर्जी करमरकर उपस्थित होत्या. आयोजक सौ. दिव्या नेतार्डेकर यांनी स्वागत केले. दि. 27 नाव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वा.पर्यंत हे प्रदर्शन सर्वांना खुले असेल.

Related Stories

दाबोळीत मंत्री माविन गुदिन्हो विरूध्द प्रतिस्पधी उमेदवार कोण ?

Amit Kulkarni

सांगेतून आणखी 26 उमेदवारी अर्ज सादर

Patil_p

भारतीय मल्लखांब महासंघाच्या अध्यक्षपदी दुर्गेश गावकर

Amit Kulkarni

अंजुणे धरणाच्या उपकालव्यांची दुरुस्ती सुरू

Patil_p

रोहन खंवटेवर 30 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करा

Patil_p

डिचोलीत उरूस शरीफ साजरा

Amit Kulkarni