Tarun Bharat

आयटीआय कॉलेजमध्ये टाटा टेक्निकल लॅबचे उद्घाटन

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

मजगाव येथील आयटीआय कॉलेज आवारात उभारण्यात आलेल्या टाटा टेक्निकल लॅबचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याठिकाणी दोन लॅब असून, एक पुरूष व एक महिलांसाठी तयार करण्यात आले आहे.

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना नवीन टेक्निकल कौशल्ये शिकता यावीत यासाठी टाटा टेक्निकल लॅब सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी अनेक स्कील कोर्स घेतले जाणार आहेत. यामुळे आयटीआय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नक्या संधी उपलब्ध होणार असल्याचे कार्यक्रमादरम्यान सांगण्यात आले.

यावेळी आयटीआयचे बसवप्रभू हिरेमठ, प्राचार्य आय. एस. चिकमठ, प्राचार्य चिदानंद बाके, शेखर प्रिया सातगोंडा, शरद पाटील, एफ. एम. हवालदार, बी. जी. चिमरोल, एस. एम. कलेसिंगे, व्ही. व्ही. मार्गनकोप्प, आर. ए. पठाण, बी. एच. तांगडी, ए. एम. यल्लाटीकर, के. जी. जनवाड, एल. बी. मीशी, जी. एच. मोदेर, डी. यू. उमदी यांच्यासह इतर उपस्थित होते.

Related Stories

श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात

Nilkanth Sonar

युवकाच्या खून प्रकरणी चौकडीला अटक

Patil_p

सीमाभागातील साहित्य संमेलनांमुळे सीमालढय़ाला बळ! मिळते

Patil_p

विहिरीत पडून दोन मुलांचा मृत्यू

Patil_p

जीएसएसतर्फे फौंड्री इंडस्ट्रीज कोर्सचे उद्घाटन

Amit Kulkarni

निष्पाप तरुणांची तातडीने सुटका करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!