Tarun Bharat

जुलैमध्ये इंधन मागणीत वाढ

Advertisements

नवी दिल्ली

गेल्या जुलै महिन्यामध्ये इंधनाच्या मागणीमध्ये वर्षाच्या आधारावर पाहता 6 टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती तेल मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. जुलै 2022 मध्ये 17.62 दशलक्ष टन इतक्या इंधनाची मागणी करण्यात आली होती. याचवर्षी मागच्या जून महिन्यामध्ये 18.68 दशलक्ष टन इतके इंधन खपले होते. म्हणजेच जूनच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये इंधन मागणी 5 टक्के इतकी कमी दिसली आहे. सेवा क्षेत्रामध्ये आलेल्या गतीच्या कारणास्तव इंधन मागणी वाढली असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

Related Stories

पेमेंट कंपनी पेटीएमकडून गुगलवर आरोप

Patil_p

बँकिंगच्या कामगिरीने बाजारात तेजीची लाट

Patil_p

ओएनजीसीची इंडियन गॅसमध्ये हिस्सेदारी

Amit Kulkarni

कर्ज वितरणाचा वेग वाढवण्याची बँकांना सूचना

Patil_p

ऑनलाईन फार्मा उद्योगावर टाटाचे लक्ष्य

Patil_p

‘बीएसएनएल’ची 1.12 लाख टॉवर उभारणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!