Tarun Bharat

अनुसुचित जाती-जमातीच्या आरक्षणामध्ये वाढ करा

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

अनुसुचित जाती-जमातीसाठी असलेल्या आरक्षणामध्ये आणखी वाढ करणे महत्त्वाचे आहे. कारण लोकसंख्या वाढत जात आहे. मात्र आरक्षण तेव्हढेच आहे. त्यामुळे अन्याय होत असून तातडीने त्यामध्ये वाढ करावी, या मागणीसाठी कर्नाटक समता सैनिक दलाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले आहे. अनुसुचित जातीसाठी 15 टक्के, अनुसुचित जमातीसाठी 3 टक्के तर मागासवर्गीयांसाठी 57 टक्के असे आरक्षण आहे. मात्र लोकसंख्या वाढली आहे. 1 करोड 4 लाख 74 हजार 952 लोकसंख्या आहे. त्यानुसार आरक्षणात वाढ होणे महत्त्वाचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

नुकसानभरपाई घेऊनही घरे न बांधलेल्यांना नोटीस बजावा

Patil_p

बेंगळूर-बेळगाव स्पेशल रेल्वे प्रवाशांना घेवून दाखल

Patil_p

सुजल मुरकुटे याचा नवा प्रकल्प

Omkar B

बँक कर्मचाऱयांचा 15 व 16 रोजी संप

Patil_p

‘त्या’ गवळी कुटुंबीयांची आणखी एक म्हैस दगावली

Amit Kulkarni

‘ऍक्सेस’कडे मोहन मोरे बीपीएल चषक

Amit Kulkarni
error: Content is protected !!