Tarun Bharat

बसवण कुडची येथील विद्युत वाहिन्यांची उंची वाढवा

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : बसवण कुडची गावामध्ये मुख्य रस्त्यावरून विद्युत वाहिन्या घालण्यात आल्या असून या वाहिन्या गणेशोत्सवावेळी अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे विद्युत वाहिन्यांची उंची वाढवावी अशी मागणी बसवण कुडची येथील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हेस्कॉमकडे निवेदनाद्वारे केले आहे.

सहाय्यक कार्यकारी अभियंते विनोद करूर यांनी निवेदन स्वीकारून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी बसवण कुडची येथील गणेश मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

शिक्षक निवडणुकीला स्थगिती

Patil_p

हंदिगनूर येथील प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

Amit Kulkarni

जमखंडी तालुक्यात भाजपचे वर्चस्व

Patil_p

बेळगावात महिलेला कोरोनाची लागण

Patil_p

समाजसेवेचा वसा निवृत्तीनंतरही कायम ठेवा

Amit Kulkarni

केंद्रीय अर्थसंकल्पाकडे बेळगावकरांचे लक्ष

Amit Kulkarni
error: Content is protected !!