Tarun Bharat

भारत-दक्षिण आफ्रिका चौथा टी-२० सामना आज

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये पाच ट्वेंटी -ट्वेंटी सामन्यांची मालिका सुरु आहे. त्यातील चौथा सामना आज राजकोट इथल्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सात वाजता सुरुवात होईल.

आतापर्यंत झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेनं २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाला आणखी एक विजय मिळवणं आवश्यक आहे. भारताने पहिले दोन सामने गमावले. त्यांनतर विशाखापट्टणम इथं मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात जोरदार पुनरागमन केलं.

येत्या रविवारी बेंगळुरू इथं पाचवा आणि शेवटच्या टी-२० सामना होणार आहे.

Related Stories

हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसवर कोसळली दरड; ५० ते ६०जण अडकल्याची शक्यता

Archana Banage

व्हेरेव्हला 40 हजार डॉलर्सचा दंड

Patil_p

जोकोविच, केनिन-मुगुरुझा अंतिम फेरीत

Patil_p

सलग 3 शतके दुसऱयांदा झळकावणारा बाबर आझम पहिला फलंदाज

Amit Kulkarni

बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

Archana Banage

”केंद्राने राज्यांविरोधात डोकं लावण्यापेक्षा कोरोनाविरुद्धात लावावे”

Archana Banage