Tarun Bharat

तटरक्षक दलाची हॉवरक्राफ्ट दापोलीत

Advertisements

दापोली/प्रतिनिधी

तटरक्षक दलाची हॉवरक्राफ्ट नौका दापोलीच्या पाळंदे समुद्रकिनारी बुधवारी सकाळी आढळून आली. तांत्रिक बिघाडामुळे ती दापोलीच्या किनारी आल्याचे बोटीवरील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

बुधवारी सकाळी ही हॉवरक्राफ्ट दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी ग्रामस्थांना आढळून आली. ही नौका पाणी, जमीन, बर्फ, वाळू यातून सहज मार्गक्रमण करू शकते. तटक्षकदलाची ही नौका असल्याने ग्रामस्थांनी जवळ जाऊन त्यांना काही मदत पाहिजे का याची विचारणा केली. मात्र बोटीवरील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बिघाडामुळे ही बोट पाळंदे समुद्रकिनारी आणल्याचे सांगितले.
ही हॉवरक्राफ्ट पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली.

Related Stories

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरीपदी रामचंद्र उर्फ आबा दळवी

NIKHIL_N

माचकर पिता-पुत्रांची अफलातून कामगिरी

Patil_p

सिंधुमित्र प्रतिष्ठानवतीने कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती फलक

Ganeshprasad Gogate

मी शिवसैनिक आणि शिवसैनिक म्हणून काम करेन : उर्मिला मातोंडकर

Rohan_P

चाकरमान्यांच्या आगमनाने गर्दी वाढतीच

NIKHIL_N

अनिता मडगावकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!