बेळगाव : कोलंबो (श्रीलंका) येथे आयोजित 23 ते 26 जुलै 2024 रोजी होणाऱ्या दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील थ्रोबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी बेळगांवहून स्पर्धक रवाना झाले. प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील थ्रोबॉल स्पर्धेत तीन संघाद्वारे सहभागी होण्यासाठी बेळगांव जिह्यातील 7 दिव्यांग खेळाडूंची निवड ही खरोखर बेळगांव वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे सर्व 7 खेळाडू आंतरराष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी विविध संघटनांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. बेंगळूर पोहोचलेले संघ श्रीलंकेला रवाना झाला. कोलंबो (श्रीलंका) होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱ्या भारतीय संघातील बेळगावच्या 7 खेळाडूंना जितो युथ विंगने छोटीशी मदत व शुभेच्छा दिल्या आहेत.
Previous Articleकांटस् बॅडमिंटनपटूंचे स्पर्धेत यश
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.