Tarun Bharat

देशातील पहिली अखंड शिवज्योत प्रज्वलित..!

शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत देशातील पहिली अखंड शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली आहे. संपूर्ण देशात अशी ज्योत आतापर्यंत नव्हती. यापुढे ही शिवज्योत अखंड तेवत राहणार आहे.

गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टकडून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शिवज्योत स्थापण्यासाठी पाच किल्ल्यावरची माती व पाच नद्यांचे पाणी आणण्यात आले आहे. विरेंद्र पृथ्वीराज पाटील यांनी ही संकल्पना मांडली.

Advertisements

Related Stories

सांगली : मिरज-मालगांव रस्त्याचे रुंदीकरण करा

Abhijeet Shinde

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

Rohan_P

कंगनाला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘Y’ श्रेणीतील सुरक्षा

datta jadhav

आसाममध्ये भाजप सत्ता राखणार

datta jadhav

स्पाइसजेटच्या विमानाला आग लागल्याने पाटणा विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

Abhijeet Shinde

कर्नाटक : साखर कारखान्यांची केंद्राला कर्जाबाबतचे नियम शिथिल करण्याची विनंती

Sumit Tambekar
error: Content is protected !!