बेळगाव : भोपाळ येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कराटे स्पर्धेत बेळगावच्या राजा लखनगौडा लॉ कॉलेजची खेळाडू इंदिरा देसाईने प्रथम क्रमांकासह युनिव्हर्सिटी ब्ल्यू हा किताब पटकावला आहे. त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार, जिमखाना चेअरमन डी. प्रसन्नकुमार, क्रीडा निर्देशक अमित जाधव यांनी तिचा गौरव केला.
Previous Articleजोकोविच, साबालेन्का, गॉफ उपांत्य फेरीत
Next Article अमन सुणगारची निवड
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.