Tarun Bharat

युरो चलन वापरणाऱ्या देशांमध्ये महागाई 9.1% वर

ऑनलाईन टिम / नवी दिल्ली

१९९७ पासून युरो चलनाचे रेकॉर्ड ठेवायला सुरू झाल्यापासून युरोपमध्ये महागाई सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. युरो चलन वापरणाऱ्या युरोपीय देशांमधील महागाईने ऑगस्टमध्ये आणखी एक विक्रम नोंदवला. युक्रेनमधील रशियाच्या युद्धामुळे ऊर्जेच्या किमती वाढल्या असे अर्थतज्ञांनी सांगितले आहे.

बुधवारी युरोपियन युनियन सांख्यिकी एजन्सीने ताजी आकडेवारी जाहिर केली. त्यानुसार, युरोझोनमधील १९ देशांमधील वार्षिक चलनवाढ ऑगस्टमध्ये ९.१% झाली, या पुर्वी १९९७ च्या जुलैमध्ये ८.९%. महागाई वाढली होती. युरो चलनासाठी रेकॉर्ड ठेवण्यासाठी सुरू झाल्यापासून यावर्षीची महागाई सर्वोच्च पातळीवर आहे.युरोपात ऊर्जेच्या किमती ३८.३% , तर अन्नधान्याच्या किमती १०.६% वाढल्या असून वस्तूंच्या सेवांच्या किंमती अनुक्रमे ५ % आणि ३.८% वाढल्या.

Related Stories

महाराष्ट्रातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 28 वर

datta jadhav

”काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा खतरनाक”

Archana Banage

जगातील सर्वात छोटी रिव्हॉल्व्हर

Amit Kulkarni

‘महापारेषण’च्या अध्यक्षांना ‘ग्रीनटेक’चा पुरस्कार

Amit Kulkarni

25 हजार मंदिरांमध्ये एकाच वेळी भजन-कीर्तन

Patil_p

झारखंड-छत्तिसगडमध्ये सर्वाधिक लस वाया

Patil_p