तरुण भारत

जिल्हाधिकाऱयांनी घेतली गुरुवंदनाची माहिती

  प्रतिनिधी /बेळगाव

आचारसंहिता लागू झाली असली तरी आचारसंहितेचे पालन करीत गुरुवंदन  कार्यक्रम करण्यास कोणतीही अडचण नाही, असे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.

Advertisements

जिल्हाधिकाऱयांनी गुरुवंदनेची पूर्ण माहिती संयोजक किरण जाधव यांच्याकडून जाणून  घेतली. त्याचबरोबर कार्यक्रमासंबंधी जागृती करणारे फलक आहेत. त्यावर राजकीय नेत्यांची छायाचित्रे असल्यास ते फलक हटविण्याच्या सूचना केल्या. गुरुवंदन कार्यक्रमाचे फलक लावण्यास कोणती अडचण नसल्याचे नमूद केले. यावेळी सकल मराठा समाजाचे अनंत लाड, सुनील जाधव यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Related Stories

स्व-खर्चाने केली रोगप्रतिबंधक औषध फवारणी

Patil_p

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Patil_p

शुक्रवारी 103 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

32 मण सुवर्णसिंहासनासाठी निधी सुपूर्द

Amit Kulkarni

मुतगा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालक-बालक मेळावा

Patil_p

स्वच्छतेसाठी मनपा आयुक्तांचा पाहणी दौरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!