Initiation of tap scheme renewal work at Aros
आरोस येथील नळ योजना नूतनीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यावेळी सरपंच श्री. शंकर नाईक ,उपसरपंच सौ. सरिता नाईक ,सदस्य प्रसाद नाईक , विश्वजित कळंगुटकर , तंटामुक्ती अध्यक्ष -श्री राजन नाईक , ग्रामस्थ सुरेश देसाई, फटी नाईक, विजु नाईक,जयानंद नाईक,सुहास कोरगावकर ,दत्ताराम नाईक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .
आरोस / प्रतिनिधी