Tarun Bharat

जीवनविद्या मिशनतर्फे महिलांशी संवाद

संसार सुखाचा करण्यामध्ये स्त्रियांचा सिंहाचा वाटा

प्रतिनिधी /बेळगाव

जीवनविद्या मिशनतर्फे दैवज्ञ मंगल कार्यालय येथे अनघा देशपांडे, पुणे यांचे प्रवचन झाले. ‘स्त्रियांशी हितगुज जीवनविद्येचे’ या विषयावर त्यांनी महिलांशी संवाद साधला.

संसार सुखाचा करण्यामध्ये स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. ती एकाचवेळी अनेक भूमिका पार पाडत असते. म्हणून तिला कुटुंबात सन्मानाचे, आदराचे स्थान मिळालेच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या हस्ते प्रभाकर देसाई व बेळगाव शाखेचे प्रबोधक शंकर बांदकर, शैलेश शिरोडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हरिपाठ, गुरुपूजन, संगीत जीवनविद्या आदी कार्यक्रम पार पडले.  

Related Stories

बेळगाव-हुक्केरीतील पाच जणांना कोरोना

Patil_p

बायपासच्या झिरो पॉईंटचे गौडबंगाल काय?

Amit Kulkarni

आनंदवाडीवासियांना मोठा दिलासा

Amit Kulkarni

फ्लाईंग टेनिंग सेंटर एप्रिलपर्यंत सुरू होणार

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट परिसरातही प्लास्टिक बंदीविरोधी मोहीम

Amit Kulkarni

तूर्तास विजेची दरवाढ टळली

Amit Kulkarni