Tarun Bharat

जितेंद्र त्यागींना अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांना तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंगळवारी मंजूर केला आहे. वसीम रिझवी यांनी धर्मांतर करत जितेंद्र नारायण सिंह त्यागी हे नाव धारण केले होते. डिसेंबरमध्ये आयोजित हरिद्वार येथील धर्मसंसदेत आक्षेपार्ह भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांना 13 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यागी यांच्या वकिलाने हृदयविकारावरील उपचारासाठी जामिनाची मागणी केली होती. जामिनादरम्यान कुठल्याही प्रकारचे प्रक्षोभक विधान न करण्याचा निर्देश त्यांना देण्यात आला आहे. ………………………………………………………………………………………………………

Related Stories

दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

datta jadhav

अनंतनागमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

काय स्वस्त, काय महाग? वाचा एका क्लिकवर

datta jadhav

चिनी खेळण्यांना मात देणाऱया कोंडापल्ली

Patil_p

मोदी कोलकाता दौऱयावर, एकाच मंचावर दिसणार ममतांसोबत

prashant_c

न्यायव्यवस्थेत पारदर्शित्व नसल्याचा रिजीजूंचा आरोप

Amit Kulkarni