Tarun Bharat

‘लावा’चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर

Advertisements

5-जी मॉडेलचा समावेश ः किमत 9,999 रुपये राहण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्मार्टफोनची निर्मिती करणारी कंपनी ‘लावा’ यांनी लावा ब्लेज 5-जी हे मॉडेल नुकतेच बाजारात सादर केले आहे. या स्मार्टफोनची किमत ही 9,999 रुपये राहणार आहे. कंपनीने लावा ब्लेज 5-जी मध्ये 6.5 इंच इतका एचडीसह आयपीएस डिस्प्ले दिला आहे. सदरचा हा स्मार्टफोन ई कॉमर्सच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

फोटोग्रीफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार असून प्रायमरी सेंसर 50 एमपी राहणार आहे. यासोबतच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. 8 एमपी सेल्फी कॅमेरा मिळणार असल्याची माहिती दिली आहे.

Related Stories

रियलमीच्या मदतीने जिओ स्वस्त स्मार्टफोन्स आणणार

Patil_p

जुलैत गॅलेक्सीचे फोल्डेबल स्मार्टफोन्स

Patil_p

‘ऍपल’च्या लेटेस्ट फोनची निर्मिती आता भारतात

Patil_p

नॉर्ड एन 10 5जी व नॉर्ड एन 100 दाखल

Patil_p

वनप्लसचा नवा अनोखा 8 टी फोन बाजारात

Omkar B

ऍमेझॉनवर सॅमसंगचा सर्वात महाग स्मार्टफोन

tarunbharat
error: Content is protected !!