तरुण भारत

भारतीय बाजारात ‘विवो टी1 प्रो 5-जी’ , ‘विवो टी1’ सादर

2500 रुपयांपर्यंत सवलत मिळण्याची शक्यता : दोन मॉडेल बाजारात

नवी दिल्ली

Advertisements

विवो टी1 प्रो 5-जी आणि विवो टी1 हे दोन नवे स्मार्टफोन भारतीय बाजारामध्ये ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहेत. यामध्ये विशेष बाब म्हणजे 5-जी मॉडेल अमोलेड डिस्प्लेसोबत फोन बाजारात आणला आहे.

विवो टी 1 प्रो 5-जी स्मार्टफोन दोन मॉडेलमध्ये सादर केला असून यामध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किमत 23,999 रुपये आहे. तसेच 8 जीबी रॅम 128 जीबी मॉडेलची किमत 24,999 रुपये आहे. यात टर्बो सेयान आणि टर्बो ब्लॅकचा समावेश आहे. सदरच्या फोनची विक्री ही 7 मे रोजी सुरु होणार आहे.

डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर ः

फोनमध्ये 1300 निट्स पीक ब्राइटनेससोबत 6.44 इंच फुल्ल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले देण्यात येणार आहे. एसजीएस आय प्रोटेक्शनसारखी सुविधाही फोनसोबत मिळणार आहे.

अन्य फिचर्स…–
64 मेगा पिक्सल प्रायमरी कॅमेरा –
4700 एमएएच क्षमतेची बॅटरी –
ब्लूटय़ूथ, जीपीएस, 5-जी, 4-जी एलटीईसह अन्य युएसबी टाईप सी पोर्ट

Related Stories

2022 मध्ये ओएलइडी फीचर्सचे स्मार्टफोन लोकप्रिय

Patil_p

मोटो जी 60, मोटो जी 40 फोन दाखल

Patil_p

फाईव्ह जी टॅबलेट

Omkar B

सॅमसंग ‘गॅलक्सी एम 32’ 21 जूनला बाजारात

Patil_p

पोकोचा ‘एक्स 3 प्रो’दमदार स्मार्टफोन लवकरच येणार भारतात

Patil_p

शाओमीचा 200 मेगापिक्सल कॅमेराचा स्मार्टफोन लवकरच

Patil_p
error: Content is protected !!