Tarun Bharat

ओकीनावाची विस्तारासाठी गुंतवणूक

नवी दिल्ली

 स्कूटर क्षेत्रात कार्यरत कंपनी ओकीनावा यांनी आगामी काळात व्यवसाय विस्तारासाठी मोठी गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे. सदरच्या कंपनीने आगामी काळात 1200 ते 1500 कोटी रुपये गुंतवण्याची तयारी केली आहे. इलेक्ट्रिक दुचाकींच्या वाढत्या मागणीचा कल पाहून यांच्या
निर्मितीवर कंपनी अधिकाधिक भर देणार आहे. 1 हजार कोटी रुपये टॅसिटा या इटलीतील इ-दुचाकी निर्मात्या कंपनीसोबत गुंतवले जाणार आहेत.

Related Stories

ई-कॉमर्स क्षेत्रात विक्री बहरली

Patil_p

जीडीपी 10.5 टक्के राहणार : ब्रिकवर्क

Amit Kulkarni

‘बीवायडी अट्टो-3’ इलेक्ट्रिक कार लाँच

Patil_p

चीनमधून विविध कंपन्या भारतात येण्याचे संकेत

Patil_p

टाटाची अपडेटेड टीगोर ईव्ही लाँच

Patil_p

आरबीआय निर्णयाने सेन्सेक्स 1307 अंकांनी कोसळला

Patil_p