Tarun Bharat

‘इलेक्ट्रॉनिक्स मार्ट’चा आयपीओ लवकरच

Advertisements

मुंबई

 ग्राहकोपयोगी वस्तू व इलेक्ट्रॉनिक उत्पादने विक्री करणारी इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया आपला आयपीओ सादर करणार आहे. या आयपीओतून कंपनी 500 कोटी रुपये उभारणार असणार असल्याची माहिती आहे. पुढील महिन्यात 4 ऑक्टोबरला आयपीओ खुला होणार असून 7 ऑक्टोबरपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. 17 ऑक्टोबरला कंपनीचा समभाग बाजारात लिस्ट होणार आहे.

Related Stories

मलाबार ठरली पहिली भारतीय कंपनी

Patil_p

गोल्ड स्टॉक एक्सचेंजचा मार्ग मोकळा

Patil_p

खरीप हंगामात 5.18 कोटी टन तांदूळ खरेदीचे सरकारचे उद्दिष्ट

Patil_p

लॉजिस्टिकसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म ऍप

Patil_p

सेन्सेक्स-निफ्टी वधारत नव्या उंचीवर

Patil_p

कोल इंडियाकडून वीज क्षेत्राला 173.4 लाख टन कोळशाचा पुरवठा

Patil_p
error: Content is protected !!