Tarun Bharat

इराणने थांबवली बासमती तांदळाची आयात

नवी दिल्ली

इराणने मागील आठवडय़ापासून भारतीय बासमती तांदूळ आणि चहापावडरची आयात थांबविली आहे. परंतु इराणच्या खरेदीदारांनी अचानकपणे घेतलेल्या या निर्णयाकरता कुठलेच स्पष्टीकरण दिलेले नाही. हिजाबविरोधी आंदोलनाचा मोठा परिणाम इराणमधील दुकाने, हॉटेल्स आणि बाजारपेठांवर झाला आहे. हा निर्णय याचेच फलित असल्याचे भारतीय निर्यातदारांचे मानणे आहे. तर इराण आणि भारत सरकार स्थानिक चलनात व्यापार करण्यासंबंधी करार करण्याची शक्यता असल्यानेही ही आयात रोखण्यात आल्याचेही मानले जात आहे.

Related Stories

मूळ मुद्द्यांवर चर्चा झाली असती, तर चांगलं झालं असतं? : पंतप्रधान मोदी

Archana Banage

राज्यसभेत जातीय जनगणनेची मागणी

tarunbharat

सीबीएसई सत्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीने

Amit Kulkarni

देशात नव्या रुग्णांमध्ये घट झाल्याने दिलासा

Patil_p

रजनीकांत यांचा राजकारणाला रामराम

Patil_p

बंगाल हिंदुस्थानला पाकिस्तान किंवा तालिबान होऊ देणार नाही – ममता बॅनर्जी

Archana Banage