Tarun Bharat

ईशा प्रभू राज्यशास्त्र विषयात कोकण बोर्डात प्रथम

Advertisements

सावंतवाडी/प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी ईशा चंद्रशेखर प्रभू हिने राज्यशास्त्र विषयात कोकण विभागीय बोर्डात प्रथम क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल ईशा प्रभू हिचे सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, संस्था सदस्य, मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक एस. पी. नाईक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक साळगावकर यांनी अभिनंदन केले. तसेच शाळेत तिचा सत्कार करण्यात आला.

Related Stories

जनरेटर बंद…नाटय़प्रयोग रद्द करण्याची नामुष्की!

Patil_p

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत मधुरा पाटीलचे यश

Ganeshprasad Gogate

टीकेला उत्तर न देता विकासातून मने जिंकूया!

NIKHIL_N

पतीने केला धारदार शस्त्राने पत्नीवर वार

Archana Banage

यजमानांसह भटजीलाही अटक

Patil_p

कोरोनामुळे आणखी चौघांचा मृत्यू

NIKHIL_N
error: Content is protected !!