Tarun Bharat

इस्रोकडे आतापर्यंत ६० स्टार्टअपची नोंदणी

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोकडे ६० स्टार्टअपची नोंद करण्यात आली आहे. अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यानंतर हे बदल झाले आहेत. यामुळे देशातील कंपन्यांना या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्याची संधी मिळणार आहे.

काही कंपन्या अवकाशातल्या कचरा व्यवस्थापनासाठी कार्यरत आहेत. अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली. ते बेंगळुरुमध्ये येथे बोलत होते.

Related Stories

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला कोरोनाची लागण

datta jadhav

कोरोना रुग्णवाढीस काँग्रेस जबाबदार : भाजप प्रदेशाध्यक्ष

Archana Banage

चंद्रकांत पाटील शाईफेकप्रकरणी 11 पोलीस निलंबित

datta jadhav

बहाद्दरवाडी क्रॉसवर भव्य वासरू-रेडकू प्रदर्शन

Rohit Salunke

सायकलचा अपमान हा देशाचा अपमान : अखिलेश यादव

Abhijeet Khandekar

सुप्रिया सुळेंसोबतच्या ‘त्या’ Viral Video वर शशी थरुरांचं स्पष्टीकरण ; ट्विट करत म्हणाले..!

Archana Banage