Tarun Bharat

जांभूळ आरोग्यासाठी फायदेशीर

Advertisements

जांभूळ दिसायला जरी लहान असले तरी त्याचे फायदे अनेक आहेत. हे फळ उन्हात लागत नाही. पावसाळ्याच्या दिवसात हे फळ येते.जाणून घेऊया ह्या फळापासून फायदे..

जांभूळात कॅलरीज खूप कमी असतात,जांभूळ खाल्ल्यावर भूक मंदावते.यामध्ये भरपूर फायबर असते. ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि तुम्हाला भूक लागत नाही. जेव्हा तुम्हाला भूक लागत नाही, तेव्हा तुम्ही अतिरिक्त कॅलरी खात नाही, ज्यामुळे तुमचे वजन टिकून राहते.त्यामुळे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.

जांभूळात उच्च दर्जाचे लोह असते जे तुमचे रक्त शुद्ध करते आणि तुमची त्वचा स्वच्छ बनवते.यासोबतच ते मुरुम, डाग, सुरकुत्या आणि पिंपल्स होण्यापासून देखील प्रतिबंधित करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेचा स्केल देखील सुधारते.

त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदे
जांभूळच्या सालीने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करत असते. त्वचेवर जर कोणते आजार असेल तर जांभूळ खाल्याने ते आजार बरे होतात. आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर ते सुद्धा बरे होतातआणि मधुमेहामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होणारे आजार जांभूळ खाल्याने ते चांगले होऊ होऊ शकते.

मोतीबिंदूसाठी फायदे
जांभूळच्या बियांची पावडर करून ती मधामध्ये मिसळून त्याची सुपारी इतकी गोळी करावी. ते गोळी रोज सकाळी आणि संध्याकाळी खावी. मोतीबिंदूची फायदेशीर ठरते

दातदुखीवर जांभळाच्या
दातांच्या कुठल्यापण रोगांसाठी जांभूळ फायदेशीर आहे. जांभळाच्या पणाची पूड करून टाका आणि हिरड्या दुखत असेल तर त्या ठिकाणी घासावी त्यामुळे हिरड्या मजबूत होतात.

मोतीबिंदूसाठी फायदे
जांभूळच्या बियांची पावडर करून ती मधामध्ये मिसळून त्याची सुपारी इतकी गोळी करावी. ते गोळी रोज सकाळी आणि संध्याकाळी खावी. मोतीबिंदूची फायदेशीर ठरते


Related Stories

कोरोनाकाळात रक्तदान करताना

Amit Kulkarni

आरोग्यासाठी लाभदायी ‘बीट’; काय आहेत फायदे वाचा…

Abhijeet Shinde

लट्टपणाचे निमंत्रित

Amit Kulkarni

वैद्यकशास्त्राचा चमत्कार – 10 वर्षांनी 78 वर्षीयाला मिळाली दृष्टी

Patil_p

कर्करोग आणि कोरोना

Omkar B

प्लाज्मा थेरपीचे वरदान

Omkar B
error: Content is protected !!