नवी दिल्ली
डिश टीव्हीचे अध्यक्ष जवाहरलाल गोयल हे 26 सप्टेंबर रोजी होणाऱया वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) पद सोडणार असल्याची माहिती डिश टीव्हीने दिली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंगमध्ये गोयल यांची कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पुनर्नियुक्ती करण्याचा प्रस्ताव भागधारकांनी फेटाळला होता. त्यानंतर गोयल व्यवस्थापकीय संचालकपदावरून पायउतार झाले पण ते संचालक म्हणून राहिले