Tarun Bharat

आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पाच जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा

Advertisements

मायणी / वार्ताहर :               

मायणी ता.खटाव येथील मयत शेतकऱ्याचे बोगस आधारकार्ड बनवून दहिवडी उपनिबंधक कार्यालयात खोटा दस्तावेज तयार केल्याप्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पाच जणांवर ॲट्रोसिटीसह १६ विविध कलमान्वये दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.         

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आपल्या खटाव माण मतदारसंघातील वाळू तस्करीचा बाँब टाकणारे जयकुमार गोरे यांनीच मायणी येथील मयत शेतकऱ्याच्या जागी बोगस व्यक्तीस उभा करीत मयत शेतकऱ्याच्या नावे बोगस आधारकार्ड बनवून बोगस दस्तावेज शासकीय कार्यालयात नोंदवल्याने सर्वत्र खळबळ झाली आहे.

Related Stories

शहरातल्या भटक्या कुत्र्यांचे होणार आता निरबीजिकरण

Patil_p

Sangli; सांगलीत पावसाची जोरदार वाऱ्यासह दमदार एंट्री; वातावरणात गारवा

Abhijeet Khandekar

इजिप्तमध्ये सापडल्या 27 प्राचीन शवपेट्या

datta jadhav

कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी ‘टाटा ग्रुप’ कडून फाईव्ह स्टार ट्रीटमेंट!

prashant_c

अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयांच्या घरी प्राप्तिकरचे छापे

datta jadhav

महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघाची विजयभरारी

Patil_p
error: Content is protected !!