Tarun Bharat

जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर

राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून जेईई मेन २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जून मध्ये जेईई मेन सत्र १ ही परीक्षा पार पडली. सात लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

विद्यार्थ्यांनी जेईई मेन सत्र १ परीक्षेचा निकाल jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर पाहावे असे राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जाहीर केले आहे.

Related Stories

पुढील वर्षाच्या दुसऱया तिमाहीत ‘भारत बायोटेक’ची लस येणार

Patil_p

काँग्रेसनं भाजपसमोर लोटांगण घातल्याची चर्चा; थोरात म्हणाले…

Archana Banage

शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजारांची मदत करा; उद्धव ठाकरेंची मागणी

Archana Banage

दिलासादायक : महाराष्ट्रात दिवसभरात 6,748 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

वादग्रस्त वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांची जाहीर माफी

datta jadhav

जामिया गोळीबार प्रकरणी आरोपीची सुरक्षित कोठडीत रवानगी

Patil_p